मराठी चित्रपटसृष्टी ही आपली संस्कृती, आपली भाषा आणि आपला आत्मा यांचे प्रतिबिंब आहे. पण आज आपण एक गंभीर प्रश्नाला सामोरे जात आहोत – मराठी चित्रपट व्यवसाय शाश्वत आणि नफा देणारा कसा होणार?
या प्रश्नाचे उत्तर एकच – सर्व मराठी चित्रपट निर्माते एकत्र आले पाहिजेत, आणि तेही निर्माता महामंडळाच्या छत्राखाली. एकत्र आल्यासच आपण मैत्रीपूर्ण आणि परस्पर हिताचे वातावरण निर्माण करून मराठी चित्रपटसृष्टीला स्थिर व्यवसाय-परिसंस्था देऊ शकतो.
Visit Link