Age: 73 years
Email: kdgawand@gmail.com
Gender: Male
Occupation: Producer,writer-Retired prof.
Date of Birth: 1952-07-18
Mobile: 9819518653
Address: A-604 building number 71 Ganga Tower Tilak Nagar Chembur
State: MH
Bio Data : माझी प्रोफाईल प्रा.कृष्णकुमार गावंड ( जन्म १८ जुलै १९५२) -B.Sc.B.Sc.Tech.M.Sc.Tech.(Textile Chemistry ). शिक्षण-छबिलदास शाळा, रुईया महाविद्यालय, UDCT. नोकरी-VJTI संस्थेत ३४ वर्षे.१९७८ -२०१२ .सहयोगी प्राध्यापक .या काळात मुंबई,पुणे,शिवाजी विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात visiting lecturer,examiner. मनोरंजन क्षेत्रात १९७६ साली पदार्पण आणि आजपर्यंत कार्यरत.(४९ वर्षे) संगीतकार "शंकरजयकिशन" यांच्या संगीताने प्रभावित होउन १९७६ साली शालेय मित्र स्व.श्रीकांत कुलकर्णी आणि स्व.वसंत खेर यांच्या सहयोगाने "सिंफनी" संस्थेची स्थापना करुन "याद-ए-शंकरजयकिशन" कार्यक्रमाची निर्मिती केली. शुभारंभाच्या कार्यक्रमास संगीतकार शंकर(जयकिशन) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले व त्यांनी आशिर्वाद दिले.या कार्यक्रमाच्या रौप्यमहोत्सवास (शिवाजीमंदिर) येथे पुन्हा शंकरजी उपस्थित राहिले. या कार्यक्रमाचे संपूर्ण भारतात ६०० प्रयोग केवळ ५ वर्षात सादर झाले. त्यानंतर "सिंफनी" संस्थेने रंगभूमीवर विविध प्रकारचे कार्यक्रम सादर केले. ऑर्केस्ट्रा क्षेत्रात क्रांती करणार्या "झपाटा" चा खास उल्लेख करावा लागेल कारण याचे ४००० हुन अधिक कार्यक्रम केवळ १५ वर्षात सादर झाले. याच काळात बुजुर्ग दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांच्या "चौरंग" सस्थेच्या सहयोगाने "मंगलगाणी दंगलगाणी" या कार्यक्रमाची निर्मिती केली.नोकरीतुन निवृत्त झाल्यानंतर शंकरजयकिशन यांच्या अनमोल आणि अमर संगीतावर आधारित "तुम्हे याद करते करते" या कार्यक्रमाची निर्मिती केली. याव्यतिरीक्त "फूल टाइमपास",भले तरी देउ" आणि "शोलेला लागले कोल्हे" या नाटकांची निर्मिती केली. कॅसेट,