Profile Picture

EKNATH RANE

Age: 56 years

Email: EKNATHBRANE@gmail.com

Gender: Male

Occupation: Art Director

Date of Birth: 1969-06-07

Discount (%): 25%

Mobile: 9820039328

Address: 1803, A wing LORDS CHSL, Village Road, Bhandup (W), Mumbai

State: MH

Reference Number: 9167552177


Bio Data : मालवण येथील राणे फार्म प्रॉडक्ट्स हे नारळाच्या सोडणावर प्रक्रिया करून कोकोपीट बनवण्याचे काम करतात. नारळाच्या सोडणा (बाहेरील आवरण) पासून बनवले गेलेले हे कोकोपीट वायुवीजन करताना पाणी धरून ठेवते, तसेच वातावरणातील आर्द्रता शोषून घेऊन झाडाच्या मुळांना ऑक्सिजन देण्याचे काम करते. मातीमध्ये मिश्रण करून कोकोपीटचा वापर भाज्या, फळे यांचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी होतो. तसेच वर्टीकल गार्डनिंग, किचन गार्डनिंग, टेरेस गार्डनिंग येथे वजनाने हलके असल्याने मोठमोठ्या शहरांमध्ये बाल्कनीत बाग फुलविण्यासाठी वापर केला जातो. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यामधील घुमडे या गावातील रहिवासी कलाकार श्री एकनाथ बाळकृष्ण राणे यांनी कोकोपीट आणि माती मिश्रण करून सुंदर अशा पर्यावरण पूरक गणेशाच्या मुर्त्या बनवण्याचे कार्य बचतगटातील महिलाच्या मदतीने हाती घेतले आहे. या मुर्त्या वजनाने हलक्या व पाण्यामध्ये अर्ध्या तासाच्या आत विरघळणाऱ्या आहेत. या गणपतीचे विसर्जन आपण कुठेही जसे आपल्या बागेमध्ये, घरामध्ये, कॉलनीमध्ये, नदीमध्ये, समुद्रामध्ये करू शकता आणि ते कमी वेळात विसर्जित होतात. विसर्जित झाल्यावर याची माती आपण आपल्या झाडांसाठी वापरू शकतो. झाडे वाचवा.. झाडे जगवा ! श्री. एकनाथ बाळकृष्ण राणे 9820039328/9820619328/7045605366